See how we take care of our customers' experience with reliability, top quality and more
VR Speech and Hearing Clinic मध्ये माझा श्रवणयंत्र खरेदीचा अनुभव खूपच उत्कृष्ट होता. त्यांनी अत्याधुनिक श्रवणयंत्रांची चाचणी करून माझ्या गरजेनुसार योग्य यंत्राची निवड करून दिली. डॉक्टर्स खूपच अनुभवी आणि मदतीला तत्पर आहेत. त्यांनी मला यंत्र कसे वापरायचे, कसे स्वच्छ ठेवायचे आणि त्याची निगा कशी राखायची हे व्यवस्थित समजावून सांगितले.
इथे सेवा दर्जेदार असून, ग्राहकांची काळजी खूपच आपुलकीने घेतली जाते. जर तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे श्रवणयंत्र आणि उत्तम मार्गदर्शन हवे असेल, तर VR Speech and Hearing Clinic हा सर्वोत्तम पर्याय आहे. मी त्यांची निःसंशयपणे शिफारस करतो.
~ prashant n
I had a great experience at VR Speech and Hearing Clinic. The staff is highly professional, patient, and knowledgeable. They provide excellent care, taking the time to explain everything clearly. The clinic is well-equipped with advanced technology, ensuring accurate diagnosis and effective treatment. I highly recommend VR Speech and Hearing Clinic for anyone in need of speech therapy or hearing care
~ Rahul c
"I had an excellent experience at VR Speech and Hearing Clinic. The staff is highly professional, patient, and knowledgeable. They take the time to thoroughly assess and explain everything in detail, ensuring you feel comfortable and informed throughout the process. The clinic is equipped with advanced technology, making diagnosis and treatment efficient and accurate
~ Yashoda T
Service खूप छान आहे staff and doctor pn खूप co-operative आहे माझा अनुभव खूप छान होता आणि मला आनंद आहे की vr speed and hearing clinic सोबत संबंध आला धन्यवाद dr. Vilas rathod sir.
~ Nihal R
माझ्या आईला गेल्या काही वर्षांपासून ऐकण्यात त्रास होत होता. आम्ही अनेक ठिकाणी प्रयत्न केला, पण योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं. शेवटी आम्ही VR Speech and Hearing Clinic मध्ये गेलो आणि तिथे Kailas Rathod Sir यांची भेट झाली.
राठोड सरांनी खूपच शांतपणे आणि प्रेमाने आईची तपासणी केली. त्यांनी तिला समजून घेत योग्य हिअरिंग एइड दिला. त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे आणि योग्य उपचारामुळे आता आई व्यवस्थित ऐकू लागली आहे. तिच्या चेहऱ्यावर परत आलेलं हास्य आम्हाला खूप आनंद देतंय.
Kailas Rathod Sir आणि VR Clinic टीमचे मनापासून आभार. त्यांच्या मुळे आईला पुन्हा आवाजाचा, संवादाचा आनंद मिळाला. ही क्लिनिक खरंच एक विश्वासार्ह आणि मनापासून सेवा देणारं ठिकाण आहे.
~ Balu C
The best hearing aid clinic! I’m from Pune, and during my visit to Aurangabad with my brother, we went to VR Speech & Hearing Clinic. Dr. Vilas Rathod’s programming skills are truly outstanding—unmatched by anyone. Thank you!
~ Dhiraj P
मी गोविंद चव्हाण, आणि माझा VR Speech and Hearing Clinic मधील अनुभव अत्यंत सकारात्मक होता. मला श्रवणासंबंधी काही अडचणी होत्या, ज्यामुळे मी इथे येऊन माझी श्रवण चाचणी केली. इथे तज्ज्ञ डॉक्टरांनी माझ्या गरजेनुसार योग्य hearing aid निवडून दिलं.
हे श्रवणयंत्र खूप आरामदायक, हलके आणि आवाज स्पष्ट देणारं आहे. याच्या वापरामुळे माझ्या दैनंदिन जीवनात खूप सुधारणा झाली आहे. डॉक्टर आणि कर्मचारी खूपच सहकार्यशील, अनुभवी आणि मदतीला तत्पर होते. त्यांनी मला यंत्र कसे वापरायचं, त्याची निगा कशी राखायची आणि स्वच्छतेबाबत सुद्धा सविस्तर माहिती दिली.
VR Speech and Hearing Clinic हे hearing aid साठी एक विश्वासार्ह आणि सर्वोत्तम ठिकाण आहे. मी त्यांना पूर्णपणे शिफारस करतो.
~ Govind C
Best Experience with VR speech & hearing clinic regarding service & commitment with customer, i highly apprecite to mr. rathode who treat customer as a family member & friend as well.
~ sahebrao p
खूप चांगले कानाचे मशीन आहे, धन्यवाद व्हिआर हेअरिंग एड सेंटर
~ vitthal m
Hearing is the best for children and old humans
I use for hearing and best quality I'm satisfied for this . I'm reference for another Gays
~ virendra r
राठोड साहेब मशिन खुप भारीआहे
~ Mahesh T
Good services, well trained staff, and humble doctors. Made my hearing aid onboarding smooth and easy.
~ Anant W
Pleasant Attendance. satisfied fully.cleared all doubts about hearing aid.overall Best service by team
~ Deelip J
Best hearing aid centre in sambhajinagar
~ Amol c
Best hearing signia
~ Asman B
Place is cleaned properly and surrounding area is shout free
~ Tushar N
Vr speech and hearing clinic Best hearing 👌👌👌👌👌 best dr. Rathod sir
~ Shubham S
Earning test is very good.thanks team.all the best
~ Avinash K
The hearing test was done nicely with proper checking .
~ 89 S
NYC support for check up.and supporting staff and doctor
~ Ajay D
Test was so smooth and easy I feel very good thanku sir
~ YOGESH S
Good Communication with patient and good behaviour.
~ MS S
Excellent service offered and found very positive approach in explaining during exam
~ sista j
Well and good Employee.properly well nature persons..well done
~ KIRAN O